Loading...
Loading...
Loading...
Opening Hours: Mon - Sat : 10:30 AM - 9:30 PM, Sunday Closed

drharshalbarathe@gmail.com

+91 9923900051

Updates

Home Updates

कवळी बसविल्यानंतरची काळजी

Healthy Smile
  • १) सुरवातीला जास्त लाळ येण्याचा त्रास होतो, पण २ ते ४ दिवसानंतर हा त्रास रहात नाही.
  • २) कवळी बसविल्यानंतर तोंड येणे, हिरड्या सळसळणे, हिरड्यांना सूज येणे किंवा इतर कोणतेही त्रास होत असल्यास दतंवैद्यांना भेटावे.
  • ३) कवळी बसविल्यानंतर ताबडतोब जेवणास सुरुवात करु नये.
  • ४) सुरवातीच्या ३-४ दिवस मोठ्याने बोलण्याची सवय करावी.
  • ५) ६-८ आठवड्यापर्यंत मऊ पदार्थ खावे तसेच सवय लागेपर्यंत छोटे घास घ्यावेत.
  • ६) काहीही खातांना दोन्ही बाजूंच्या दातांनी खावे. समोरच्या दातांनी काही तोडू नये.
  • ७) चिकट तसेच कडक पदार्थ जसे खोबरे, सुपारी, चिक्की इ. पदार्थ खाऊ नये.
  • ८) काहीही खाल्यानंतर चूळ भरुन कवळी स्वच्छ ठेवावी.
  • ९) रात्री झोपतांना कवळी काढुन बंद डब्यात पाण्यात ठेवावी.
  • १0) कवळी, ब्रश व हात धुण्याच्या साबणाने धुवावी. कवळीची आतली व बाहेरची बाजू स्वच्छ करावी.
  • ११) कवळी बसविल्यानंतर २१ दिवसानंतर पुन्हा दवाखान्यात तपासण्यास यावे.
  • १२) कवळी तुटल्यास ती स्वतः जोडण्याचा प्रयत्न करू नये किंवा कवळी तशीच वापरू नये त्वरीत दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा.
  • १३) नवीन कवळी बसविल्यानंतर जुनी कवळी वापरू नये.
  • १४) एकच कवळी खुप वर्षे वापरु नये.

Get In Touch

Vasanta building, Behind Shivaji Maharaj Statue,S.T.Road, Dapodi

drharshalbarathe@gmail.com

+91 9923900051

Follow Us

© drharshaldentalclinic.com. All Rights Reserved.

Powered by Shloka Technologies